Breaking
सामाजिक

अखिल भारतीय मेहतर समाज संघटेनेला मोठा यश नगर शहरात अनाधिकृत होर्डींग वर मनपाची कारवाई

0 0 2 7 7 8

अ.नगर- गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई व पुणे शहरात होर्डिंग पडुन मोठा अपघात झाला होता या अपघातात अनेंकांचा मृत्यू झाला होता.असी घटना नगर शहरात पण घडू नये यासाठी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने मा.जिल्हाधिकारी साहेब व महानगरपालिका उपायुक्त मुंडे साहेब यांच्या बरोबर संघटनेच्या शिष्टमंडळाने चर्चा करून निवेदन देण्यात आले होते.अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या निवेदनावर प्रशासनाने मार्फत तात्काळ दखल घेण्यात आली.व अखेर नगर शहरातील अनाधिकृत होर्डींग वर कारवाई करण्यात सुरुवात झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 7 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे