Breaking
सामाजिक

मोजे भावडी ता. श्रीगोंदा मागासवर्गीय शिंदे वस्ती येथील पिण्याचे व वापराच्या जलजीधन योजनेची पाणीपुरवठा प्रश्ना २० वर्षापासून प्रलंबित.महिलाभगिनी नागरीक त्रस्त *

0 0 2 8 6 8

मोजे भावडी ता. श्रीगोंदा मागासवर्गीय शिंदे वस्ती येथील पिण्याचे व वापराच्या जलजीधन योजनेची पाणीपुरवठा प्रश्ना २० वर्षापासून प्रलंबित.महिलाभगिनी नागरीक त्रस्त *

श्रीगोंदा दि.२१जून. (प्रतिनिधी) श्री दत्तात्रय शिंदे ग्रामपंचायत सदस्य व सर्व समाज बांधव यांचे. जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयासमोर धरणे आंदोलन असताना १ महिन्याचे दिली आश्वासन ….

मौजे भावडी तालुका श्रीगोंदा येथील आज पर्यंत येथे पेयजल योजना हातपंप इत्यादी कामे झाले आहेत. परंतु सदर योजना कार्यान्वित नसल्याने महिला मुलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. जल जीवन योजनेचे काम तातडीने पूर्ण करून कार्यान्वित झाल्यास मागासवर्गीय वस्तीचा वीस वर्षापासुनचा प्रश्न मार्गी लागेल. आजपर्यंत समाजाने अनेक उपोषणे करूनही प्रशासनाने याची काही दखल घेतली नाही त्यामुळे जिल्हा परिषद अहमदनगर कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते ..
जल जीवन योजना एक महिन्याच्या तातडीने काम पूर्ण*करून. कुठल्याही सबबीवर काम बंद राहणार नाही अशा प्रकारचे लेखी स्वरूपाचे पत्र दिल्यावर उपोषण*स्थगित करण्यात आले .
तसे न झाल्यास वरिष्ठ. कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय शिंदे यांनी दिला .
उपोषण वेळी उपस्थित. शिंदे दत्तात्रय ग्रा.सदस्य. गुलाब शिंदे. संदीप शिंदे .सोमनाथ शिंदे. जनार्दन चव्हाण. अशोक शिंदे. मुक्ताबाई शिंदे. अर्चना शिंदे. उषा शिंदे. द्वारकाबाई शिंदे .लता शिंदे. सुनिता शिंदे. राणी चव्हाण .पार्वती शिंदे. संगीता शिंदे. शालन शिंदे. सविता शिंदे. अश्विनी शिंदे. तृप्ती शिंदे .रंजना सकट .वैशाली शिंदे. अविदा शिंदे अनेक पुरुष व महिला मुलांबाळांचा उपस्थित होते. प्रतिनीधी : रमेश औंटी अँक्टिव्ह मराठी न्यूज. श्रीगोंदा.अ.नगर

2.5/5 - (2 votes)

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 6 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे