राजकिय
-
कुर्ला डेअरीची जमीन देण्याचा जीआर त्वरित मागे घ्या – खासदार प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड*
मुंबई, दि. 1 जुलै. मुंबईतील महत्वाच्या व मोक्याच्या जमिनी सरकारच्या उद्योपती मित्रांच्या घशात घालण्याचे काम सुरु आहे. धारावी…
Read More » -
नगर शहर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ. अनिल आठरे ?
नगर शहर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ. अनिल आठरे ? नगर-चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची चर्चा…
Read More » -
नगर शहर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ. अनिल आठरे ? नगर-चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाली आहे.महाविकास आघाडीकडून नगरची जागा हि शिवसेना उबाठा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोघांपैकी एकाला मिळणार आहे, त्यादृष्टीने पक्ष तयारी करत आहेत, यातच नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नगर शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध असणारे डॉ.अनिल आठरे यांना निवडणूक लढवणार का ? असे विचारण्यात आले व त्यांनी होकार दिला. तशी मागणी नवीन चेहरा म्हणून अनेकांनी पक्षाकडे केली होती , दोनच दिवसापूर्वी त्यांनी बारामती येथे जाऊन पक्ष प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली व त्यांनी तयारी करण्याची सूचना डॉ आठरे याना केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांच्या त्यांनी भेटी घाटी घेण्यास सुरवात केली आहे,नगर शहरातील अनेकांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून येत्या विधानसभा निवडणुकीत डॉ.अनिल आठरे यांना उमेदवारी द्यावी, अशीही मागणी केली आहे. यामुळे नगर शहरातील राजकारणात आता नव्याने विधानसभेसाठी डॉ.अनिल आठरे यांचीही नावाची चर्चा जोरात सुरु झाली आहे. नगर जिल्ह्याच्या राजकारण आठरे पाटील घरण्याचे नाव पूर्वीपासून आहे खा.चंद्रभान आठरे खासदार असल्यापासून हे घराणे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. व पवार साहेबाची निगडित आहे.तर डॉ अनिल आठरे ४५ वर्षांपासून डॉक्टरी पेशात व सामाजिक कार्यात आहेत त्याचा जनसंपर्क हि चांगला आहे, व निवडणुकीची तयारी त्यानी सुरु केली आहे. त्यामुळे नगर शहर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ.अनिल आठरे यांच्याही नावाची चर्चा सुरु झाली आहे. फोटो-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नगर शहर विधानसभा निवडणूक लढवण्या संदर्भात डॉ.अनिल आठरे यांनी बारामती येथे पक्ष प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.
*नगर शहर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ. अनिल आठरे ? अहमदनगर प्रतिनिधी दि.१/ जुलै : नगर-चार महिन्यावर येऊन…
Read More » -
अल्पवयीन मुलांच्या अर्धनग्न धिंड प्रकरणात पोलिसांनी वाढविले अपहरण, बाल न्याय अधिनियम, पोस्कोचे कलम ; प्रदेश युवक काँग्रेसच्या आदेशावरून शहर युवक काँग्रेस प्रवक्ता प्रवीण गीतेची पक्षातून हकालपट्टी
अहमदनगर प्रतिनिधी दि.२९ जून : राज्यभर गाजत असलेल्या नगर मधील अल्पवयीन मुलांच्या अर्धनग्न धिंड प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली…
Read More » -
वाळू धोरणामध्ये अधिक सुलभता आणण्यासाठी शासन कटिबध्द – ना. विखे पाटील*
वाळू धोरणामध्ये अधिक सुलभता आणण्यासाठी शासन कटिबध्द – ना. विखे पाटील* शिर्डी दि.२८ प्रतिनिधी सर्व सामान्यांना परवडेल अशा दरात वाळू…
Read More » -
प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसची यशस्वी वाटचाल – सुरेशचंद्र राजहंस*
प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसची यशस्वी वाटचाल – सुरेशचंद्र राजहंस* *मुंबईत काँग्रेसला नवी ताकद व उर्जा देण्याचे वर्षा…
Read More » -
(no title)
विधानसभेच्या रिंगणातून बाद करण्यासाठी माझ्या हत्येचा कट – किरण काळे ; गृहमंत्री साहेब, माझ्या नावे ३० लाखांची सुपारी देणाऱ्या मास्टरमाईंडचा…
Read More » -
विधानसभेच्या रिंगणातून बाद करण्यासाठी माझ्या हत्येचा कट – किरण काळे ; गृहमंत्री साहेब, माझ्या नावे ३० लाखांची सुपारी देणाऱ्या मास्टरमाईंडचा आधी तपास लावा
अल्पवयीन मुलांची धींड काढली, पोस्को का लावला नाही ?अ धिवेशन काळात महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार . अहमदनगर दि.२७…
Read More » -
पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दूध दरा संदर्भात महत्वाची बैठक
पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दूध दरा संदर्भात महत्वाची बैठक 27 जून, मुंबई: – राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन,…
Read More » -
के के शेट्टी यांना आर्यभट्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान नगर-येथील उद्योजक,अय्यप्पा सेवा समिती, नगर व होरनाडू कन्नडीगदा संघ, नगर चे अध्यक्ष के के शेट्टी यांना आर्यभट्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार रवींद्र कलाक्षेत्र जे.सी. रोड,बंगलोर येथे प्रदान करण्यात आला आहे आर्यभट्ट सांस्कृतिक संस्था च्या ४९ वा वार्षिक आर्यभट्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा मध्ये न्यायमूर्ती डॉ.एच.बी.प्रभाकर शास्त्री ,निवृत्त न्यायमूर्ती,कर्नाटक उच्च न्यायालय यांच्या हस्ते के के शेट्टी यांना आर्यभट्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी डॉ. महेश जोशी अध्यक्ष,कन्नड साहित्य परिषद,डॉ.एस.नारायण,चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता,डॉ.एच.एल.एन.राव संस्थापक अध्यक्ष, आर्यभट्ट संस्था आदींसह देशातून व परदेशातील आलेले नागरिक उपिस्थत होते के के शेट्टी यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान आणि सेवेसाठी 2024 चा प्रतिष्ठित आर्यभट आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे
के नगर-येथील उद्योजक,अय्यप्पा सेवा समिती, नगर व होरनाडू कन्नडीगदा संघ, नगर चे अध्यक्ष के के शेट्टी यांना आर्यभट्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार…
Read More »