Breaking
ब्रेकिंगसामाजिक

नवनागापूर ग्रामपंचायत मध्ये सावळा गोंधळ. रस्ते नादुरुस्त. ग्रामपंचायत मधील नागरिक रहिवासी त्रस्त.*

0 0 2 7 7 8
*नवनागापूर ग्रामपंचायत मध्ये सावळा गोंधळ. रस्ते नादुरुस्त. ग्रामपंचायत मधील नागरिक रहिवासी त्रस्त.*
मोहिनी नगर परिसरात रस्त्याची दुरावस्था नागरिकांना पावसाळ्यामध्ये मोठ्या कसरतीमध्ये टू व्हीलर काढण्यास व पायी चालण्यास होतोय नागरिकांना त्रास. परंतु यामध्ये अद्यापही येथे जीवितहानी झाल्यास जबाबदार ग्रामपंचायत राहील का? ग्रामपंचायतचे होते का? दुर्लक्ष. परंतु ज्या ठिकाणी ग्रामपंचायतचे सदस्य पदाधिकारी व नातेवाईक राहत असल्याने तेथे नेहमीच जय मल्हार नगर या ठिकाणी काँक्रिटीकरण चा रस्ता असताना देखील दुबार दुबार दुरुस्ती करण व एकच रस्त्याचे नेहमीच होते का? काम असे नागरिकांची चर्चा होत आहे. याकडे मोहिनी नगरच्या रस्त्याचे केव्हा फुटेल नारळ असे नागरिकांमध्ये चर्चा होत आहे. ग्रामपंचायत याकडे कानाडोळा करते का? ज्या रस्तेने हजारो नागरिक ये जा करतात. तो रस्ता दुरुस्त का नाही होत त्या मागचे नेमके कारण काय ?अद्यापही समजेना .असे नागरिकांमध्ये होते का चर्चा? नागरिकांची नव नागपूर ग्रामपंचायत वर होतेच नाराजी व्यक्त. प्रतिनिधी जॉन पाटोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज. नव नागपूर अहिल्यानगर,अहमदनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 7 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे