Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

वनप्राणी च्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी* *गजानन पाटील चव्हाण यांनी गंभीर जखमी असलेल्या शेतकरी पेशंटची घेतली भेट*

0 0 2 8 6 7

वनप्राणी च्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी*
*गजानन पाटील चव्हाण यांनी गंभीर जखमी असलेल्या शेतकरी पेशंटची घेतली भेट*

दिनांक 2 जुलै नायगाव तालुकातील गोळेगाव नायगाव शिवारामध्ये शेतकरी शेतामध्ये पेरणी विषयक मशागत करत असताना समोरून भरधावाने वन प्राणी रानडुक्कर याने शेतकऱ्यावर हल्ला केला या शेतकऱ्यावरती प्राण घातक हल्ला झाला आहे दुर्दैवाने जीवित हानी झाली नाही
सध्या हा गंभीर जखमी असलेला पेशंट गणेश भाऊराव देगावे यांचा विलाज डॉक्टर मधुसूदन दिग्रसकर एमबीबीएस एमडी स्पेशालिस्ट हे यांच्या हॉस्पिटलमध्ये करत आहेत जबर जखमी असलेल्या शेतकऱ्याची भेट घेत असताना नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व गजानन पाटील चव्हाण डॉक्टर मधुसूदन दिग्रसकर, गजानन पाटील चव्हाण सहकारी उपस्थित होते प्रतिनिधी अशोक वाघमारे अँक्टिव्ह मराठी न्यूज. नायगाव.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 8 6 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे