![](https://activemarathinews.co.in/storage/2024/07/Screenshot_20240701_194026_WhatsAppBusiness-1-780x459.jpg)
0
0
2
7
6
6
*मा.आयुक्त तथा प्रशासक,म.न.पा.नांदेड यांना निवेदन!*.
नांदेड (प्रतिनिधी) दि.१जुलै.
व्हि.आय.पी.रोडवरील अण्णा भाऊ साठे चौक परिसरातील शासकीय गोदामाच्या मोकळ्या जागेत साहित्य रत्न डॉ अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने,म.न.पा.नांदेडच्या वतीने भव्य असे सार्वजनिक सांस्कृतिक सभागृह बांधावे, तसेच त्याच ठिकाणी अद्यावत असे UPSC,MPSC व सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा साठी अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने ‘ अभ्यासिका ‘ केंद्र बांधुन चालू करावे,आणि या दोन्ही कामाचे, अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती पुर्वी मंजुरी देऊन भुमिपुजन करण्यात यावे,अशा आशयाचे निवेदन आज अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाच्या वतीने निवेदन देण्यात आले.प्रतिनिधी नितीन गादेकर सर अँक्टिव्ह मराठी न्यूज. नांदेड
0
0
2
7
6
6