Breaking
गुन्हेगारीब्रेकिंग

शेवगाव पोलीसांची धडाकेबाज कारवाई संशयित आरोपींकडुन चोरीच्या तीन मोटार सायकल जप्त करुन आरोपी ताब्यात*

0 0 2 7 6 9

 

अहमदनगर (प्रतिनिधी). दिनांक-०१/, जून.

*शेवगाव पोलीसांची धडाकेबाज कारवाई संशयित आरोपींकडुन चोरीच्या तीन मोटार सायकल जप्त करुन आरोपी ताब्यात*

दिनांक -३०/०६/२०२४ रोजी १७/०० वा. च्या सुमारास गुप्त बात्तमीदारामार्फत माहीती मिळाली की, शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत नेवासा रोडने तीन अनोळखी इसम यांचेकडे चोरीच्या मोटार सायकल असुन त्यांचेकडे कोणतेही कागदपत्र नाहित त्या मोटार सायकली चोरीच्या असुन त्या शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत आणल्याबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली होती. सदर माहीतीच्या अनुषंगाने तात्काळ पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांचे आदेशाने पोलीस पथके रवाना केली. तेव्हा नमुद ठिकाणी जावुन पाहिले असता तेथे तीन इसम हे वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकल घेवून उभे होते. तेव्हा सदर ठिकाणी आम्ही १७/४० वा. च्या सुमारास छापा टाकला, तेव्हा आम्ही त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी आम्हाला त्यांचे नाव १) जय काळूराम दारकुंडे वय २२ वर्ष रा. बहिरवाडी ता.जि. अहमदनगर तसेच २ विधी संघर्षीत बालक रा. वाघवाडी ता. जि. अहमदनगर असे असल्याचे सांगुन त्यांचे ताब्यात असलेल्या मोटार सायकलचे कागदपत्रा बाबत विचारपुस करुन मागणी केली असता त्यांनी सदर मोटारसायकल बाबत त्यांचेकडे कोणतेही कागदपत्र नसल्याचे सांगीतले तेव्हा त्यांचे ताब्यातील मोटार सायकलचे वर्णन खालील प्रमाणे..१) २३,०००/- रु.कि.ची हिरो होन्डा कंपनीची स्प्लेन्डर प्लस मोटार सायकल तिचा नोंदणी क्रमांक एम.एच. १७.ए.टी. २०९५असा मो.सा. तिचा इंजिन क्रमांक HA१०EJCHG३९२६४ व चेसी नोंदणी क्रमांक MBLHA१०AMCHG५३२३३ असे वर्णन असलेली मोटार सायकल हि इसम नामे जय काळूराम दारकुंडे याच्या ताब्यात मिळून आलेली जु.वा.कि.अं. २३,०००/- रु कि.ची हिरो होन्डा कंपनिची स्प्लेन्डर प्लस मोटार सायकल तिचा नोंदणी क्रमांक एम.एच.१६.ए.एक्स.२) १०७२ असा मो.सा. तिचा इंजिन क्रमांक HA१०EJCHD०८७०० व चेसी नोंदणी क्रमांक MBLHA १०AMCHD०७०६८ असे वर्णन असलेली मोटार सायकल हि विधी संघर्षीत बालक याच्या मिळुन आलेली जु.वा.कि.अं.ताब्यात ३) १९,०००/- रु.कि.ची काळ्या रंगाची बजाज प्लॅटीना कंपनिची मोटारसायकल तिचा नोंदणी क्रमांक एम.एच.४१.ए.एल.९५९० व तिचा चेसी नोंदणी क्रमांक MD२A७६AZXGWB३२४१४ व इंजिन नंबरPFZWGB१७९३६ असे वर्णनाची मो.सा. विधी संघर्षीत बालक याच्या ताब्यात मिळुन आलेली जु.वा.कि.नं.▶️ *वरिलप्रमाने तीन आरोपींचे ताब्यातुन एकुन ५५,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपीविरुध्द शेवगाव पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं.५६०/२०२४ भादवि कलम महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम १२४ प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तरी वरिल मोटार सायकल मालक यांनी शेवगाव पोलीस स्टेशन (फोन नं.०२४२९२२१२३३) यावर मोटार सायकल ताब्यात घेणेकामी संपर्क करावा*, ◀️सदरची कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला सो.अ.नगर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री प्रशांत खैरे अ.नगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल पाटील सो उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. श्री दिगंबर भदाणे, पोहेकाँ नाकाडे, पोना उमेश गायकवाड, पोना संदिप आव्हाड, पोकों शाम गुंजाळ, पोकों बप्पासाहेब धाकतोडे, पोकों गर्कळ, पोकों संपत खेडकर, पोकों संतोष वाघ, पोकाँ राहुल खेडकर यांनी केली असुन पुढील तपास पोना उमेश गायकवाड हे करत आहेत. सदर जप्त मोटार सायकल मुळ मालकाचे ताब्यात देण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 7 6 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे