Breaking
ब्रेकिंग

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण गुलाब काळे यांनी ३० लाख रुपयांची पाटील आणि एमआयडीसीतील प्रतिष्ठित लोकांची मर्डर करणाऱ्या अल्पवयीन बाल गुन्हेगारांना सुपारी दिल्याचा गंभीर आरोप.: विशाल काटे*

0 0 2 7 7 8
*
अहमदनगर (प्रतिनिधी) दिनांक २६ जून.
३० लाख रुपयाची “सुपारी देणारे हे नगर शहरातील एका नामवंत पक्षाचे पदाधिकारी आहेत. याला विधानसभेचे आमदारकी लढाईची आहे. जर याला आमदारकी लढायची आहे तर तुला लोकांचे मुडदे पाडून आमदारकी लढाईची आहे काय ? याच्यात तू लहान मुलांचा वापर करतोय. सुपारी घेणारे बाल गुन्हेगार विठ्ठल नवनाथ काळे
अभिषेक भोसले
प्रतिक पवार
महेश बाबासाहेब आरू यांना
प्रवीण गीते . राहुल पाटील .विशाल काटे . करण काळे . यांना मारण्याची सुपारी दीली होती
आधी त्यांनी मॉल जवळ एक खूण केला. त्यानंतर प्रवीण गीतेवर हल्ला केला. व आता यांची सुपरहिट
होऊन यांचा खून करणार होते म्हणून त्यांना नग्न अवस्थेत धिंड काढली.ते बाल गुन्हेगार आहेत. त्यांचं वय नाही. याच्यातून त्यांना बाहेर काढायचं तर तू त्यांना सुपाऱ्या देतोय. तर मग आम्ही त्या मुलांची धिंड का नाही काढावी ? याच आम्हाला उत्तर द्या. या बाल गुन्हेगारांच्या हातून तुम्हाला गुन्हे घडवून घ्यायचे आहेत काय ? तुम्हाला नेमकं काय करायचय ? नगर सुधरावयाच आहे की बिघडवायच आहे? याचं तुम्ही आम्हाला उत्तर द्या.” विशाल काटे यांचा गंभीर आरोप.नेमका कोण सूत्रधार ? नक्की अटक कोणाला ? काय चाललंय?नगर शहरात.पाहू नक्कीच काय ? ब्युरो रिपोर्ट .राम चव्हाण सह जॉन पाटोळे अँक्टिव्ह मराठी न्यूज. (अहिल्यानगर) अहमदनगर.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 7 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे