Breaking
ब्रेकिंगराजकिय

नगर शहर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ. अनिल आठरे ? नगर-चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाली आहे.महाविकास आघाडीकडून नगरची जागा हि शिवसेना उबाठा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोघांपैकी एकाला मिळणार आहे, त्यादृष्टीने पक्ष तयारी करत आहेत, यातच नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नगर शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध असणारे डॉ.अनिल आठरे यांना निवडणूक लढवणार का ? असे विचारण्यात आले व त्यांनी होकार दिला. तशी मागणी नवीन चेहरा म्हणून अनेकांनी पक्षाकडे केली होती , दोनच दिवसापूर्वी त्यांनी बारामती येथे जाऊन पक्ष प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली व त्यांनी तयारी करण्याची सूचना डॉ आठरे याना केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांच्या त्यांनी भेटी घाटी घेण्यास सुरवात केली आहे,नगर शहरातील अनेकांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून येत्या विधानसभा निवडणुकीत डॉ.अनिल आठरे यांना उमेदवारी द्यावी, अशीही मागणी केली आहे. यामुळे नगर शहरातील राजकारणात आता नव्याने विधानसभेसाठी डॉ.अनिल आठरे यांचीही नावाची चर्चा जोरात सुरु झाली आहे. नगर जिल्ह्याच्या राजकारण आठरे पाटील घरण्याचे नाव पूर्वीपासून आहे खा.चंद्रभान आठरे खासदार असल्यापासून हे घराणे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. व पवार साहेबाची निगडित आहे.तर डॉ अनिल आठरे ४५ वर्षांपासून डॉक्टरी पेशात व सामाजिक कार्यात आहेत त्याचा जनसंपर्क हि चांगला आहे, व निवडणुकीची तयारी त्यानी सुरु केली आहे. त्यामुळे नगर शहर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ.अनिल आठरे यांच्याही नावाची चर्चा सुरु झाली आहे. फोटो-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नगर शहर विधानसभा निवडणूक लढवण्या संदर्भात डॉ.अनिल आठरे यांनी बारामती येथे पक्ष प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.

0 0 2 7 7 8

*नगर शहर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ. अनिल आठरे ?

अहमदनगर प्रतिनिधी दि.१/ जुलै : नगर-चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाली आहे.महाविकास आघाडीकडून नगरची जागा हि शिवसेना उबाठा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोघांपैकी एकाला मिळणार आहे, त्यादृष्टीने पक्ष तयारी करत आहेत, यातच नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नगर शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध असणारे डॉ.अनिल आठरे यांना निवडणूक लढवणार का ? असे विचारण्यात आले व त्यांनी होकार दिला. तशी मागणी नवीन चेहरा म्हणून अनेकांनी पक्षाकडे केली होती , दोनच दिवसापूर्वी त्यांनी बारामती येथे जाऊन पक्ष प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली व त्यांनी तयारी करण्याची सूचना डॉ आठरे याना केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांच्या त्यांनी भेटी घाटी घेण्यास सुरवात केली आहे,नगर शहरातील अनेकांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून येत्या विधानसभा निवडणुकीत डॉ.अनिल आठरे यांना उमेदवारी द्यावी, अशीही मागणी केली आहे. यामुळे नगर शहरातील राजकारणात आता नव्याने विधानसभेसाठी डॉ.अनिल आठरे यांचीही नावाची चर्चा जोरात सुरु झाली आहे.
नगर जिल्ह्याच्या राजकारण आठरे पाटील घरण्याचे नाव पूर्वीपासून आहे खा.चंद्रभान आठरे खासदार असल्यापासून हे घराणे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. व पवार साहेबाची निगडित आहे.तर डॉ अनिल आठरे ४५ वर्षांपासून डॉक्टरी पेशात व सामाजिक कार्यात आहेत त्याचा जनसंपर्क हि चांगला आहे, व निवडणुकीची तयारी त्यानी सुरु केली आहे. त्यामुळे नगर शहर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ.अनिल आठरे यांच्याही नावाची चर्चा सुरु झाली आहे.
फोटो-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नगर शहर विधानसभा निवडणूक लढवण्या संदर्भात डॉ.अनिल आठरे यांनी बारामती येथे पक्ष प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अँक्टिव्ह मराठी न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 2 7 7 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे