ब्रेकिंग
-
नगर शहर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ. अनिल आठरे ? नगर-चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाली आहे.महाविकास आघाडीकडून नगरची जागा हि शिवसेना उबाठा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोघांपैकी एकाला मिळणार आहे, त्यादृष्टीने पक्ष तयारी करत आहेत, यातच नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नगर शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध असणारे डॉ.अनिल आठरे यांना निवडणूक लढवणार का ? असे विचारण्यात आले व त्यांनी होकार दिला. तशी मागणी नवीन चेहरा म्हणून अनेकांनी पक्षाकडे केली होती , दोनच दिवसापूर्वी त्यांनी बारामती येथे जाऊन पक्ष प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली व त्यांनी तयारी करण्याची सूचना डॉ आठरे याना केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांच्या त्यांनी भेटी घाटी घेण्यास सुरवात केली आहे,नगर शहरातील अनेकांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून येत्या विधानसभा निवडणुकीत डॉ.अनिल आठरे यांना उमेदवारी द्यावी, अशीही मागणी केली आहे. यामुळे नगर शहरातील राजकारणात आता नव्याने विधानसभेसाठी डॉ.अनिल आठरे यांचीही नावाची चर्चा जोरात सुरु झाली आहे. नगर जिल्ह्याच्या राजकारण आठरे पाटील घरण्याचे नाव पूर्वीपासून आहे खा.चंद्रभान आठरे खासदार असल्यापासून हे घराणे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. व पवार साहेबाची निगडित आहे.तर डॉ अनिल आठरे ४५ वर्षांपासून डॉक्टरी पेशात व सामाजिक कार्यात आहेत त्याचा जनसंपर्क हि चांगला आहे, व निवडणुकीची तयारी त्यानी सुरु केली आहे. त्यामुळे नगर शहर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ.अनिल आठरे यांच्याही नावाची चर्चा सुरु झाली आहे. फोटो-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नगर शहर विधानसभा निवडणूक लढवण्या संदर्भात डॉ.अनिल आठरे यांनी बारामती येथे पक्ष प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.
*नगर शहर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ. अनिल आठरे ? अहमदनगर प्रतिनिधी दि.१/ जुलै : नगर-चार महिन्यावर येऊन…
Read More » -
गर्भपातासाठी शासनाच्या मंजुरीनंतरही एसओपीची अंमलबजावणी का नाही ?* *अॅड. सोनिया गजभिये यांच्या प्रयत्नांना यश*
*अॅड. सोनिया गजभिये यांच्या प्रयत्नांना यश* नागपूर दि. १/जुलै : मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार आता २४ आठवड्यांपलीकडील वैद्यकीय…
Read More » -
शेवगाव पोलीसांची धडाकेबाज कारवाई संशयित आरोपींकडुन चोरीच्या तीन मोटार सायकल जप्त करुन आरोपी ताब्यात*
अहमदनगर (प्रतिनिधी). दिनांक-०१/, जून. *शेवगाव पोलीसांची धडाकेबाज कारवाई संशयित आरोपींकडुन चोरीच्या तीन मोटार सायकल जप्त करुन आरोपी ताब्यात* दिनांक…
Read More » -
मोहरम मिरवणूक मार्गावरील रस्ते दुरुस्त करून तातडीने बंद पडलेले पथदिवे सुरू करा – किरण काळे काँग्रेसच्या मागणीनंतर मनपाची तयारी सुरू
मोहरम मिरवणूक मार्गावरील रस्ते दुरुस्त करून तातडीने बंद पडलेले पथदिवे सुरू करा – किरण क प्रतिनिधी : अनेक वर्षांची परंपरा…
Read More » -
आषाढी वारी करीता नगर तसेच इतर जिल्हयातुन मोठ्या प्रमाणात वारकरी भाविकांच्या दिंडया अहमदनगर शहरातुन जाणार असल्याने दिंडीमधील वारकऱ्यांचे सुरक्षेच्या कारणास्तव अहमदनगर – मनमाड रोडवरील विळद बायपास ते पुनतांबा फाटा पर्यंत वाहतूक नियमात जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आदेश*
आषाढी वारी करीता नगर तसेच इतर जिल्हयातुन मोठ्या प्रमाणात वारकरी भाविकांच्या दिंडया अहमदनगर शहरातुन जाणार असल्याने दिंडीमधील वारकऱ्यांचे सुरक्षेच्या कारणास्तव…
Read More » -
तुमची अश्लिल व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे असे म्हणत माजी आमदार भीमराव धोंडे यांना ब्लॅकमेल करणाऱ्या पत्रकारा विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल!
तुमची अश्लिल व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे असे म्हणत माजी आमदार भीमराव धोंडे यांना ब्लॅकमेल करणाऱ्या पत्रकारा विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात…
Read More » -
महावितरण समोरील रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा काँग्रेसचे आंदोलन : किरण काळे ; मनपाचे पंधरा दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन
अहमदनगर (प्रतिनिधी) २९ जून : नगर कॉलेज जवळ असणाऱ्या महावितरणच्या कार्यालयासमोरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. हॉटेल फरहत…
Read More » -
अल्पवयीन मुलांच्या अर्धनग्न धिंड प्रकरणात पोलिसांनी वाढविले अपहरण, बाल न्याय अधिनियम, पोस्कोचे कलम ; प्रदेश युवक काँग्रेसच्या आदेशावरून शहर युवक काँग्रेस प्रवक्ता प्रवीण गीतेची पक्षातून हकालपट्टी
अहमदनगर प्रतिनिधी दि.२९ जून : राज्यभर गाजत असलेल्या नगर मधील अल्पवयीन मुलांच्या अर्धनग्न धिंड प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली…
Read More » -
वाळू धोरणामध्ये अधिक सुलभता आणण्यासाठी शासन कटिबध्द – ना. विखे पाटील*
वाळू धोरणामध्ये अधिक सुलभता आणण्यासाठी शासन कटिबध्द – ना. विखे पाटील* शिर्डी दि.२८ प्रतिनिधी सर्व सामान्यांना परवडेल अशा दरात वाळू…
Read More » -
प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसची यशस्वी वाटचाल – सुरेशचंद्र राजहंस*
प्रा. वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसची यशस्वी वाटचाल – सुरेशचंद्र राजहंस* *मुंबईत काँग्रेसला नवी ताकद व उर्जा देण्याचे वर्षा…
Read More »