Breaking

ताज्या घडामोडी

    ब्रेकिंग
    11 hours ago

    मा.आयुक्त तथा प्रशासक,म.न.पा.नांदेड यांना निवेदन!*.

    *मा.आयुक्त तथा प्रशासक,म.न.पा.नांदेड यांना निवेदन!*. नांदेड (प्रतिनिधी) दि.१जुलै. व्हि.आय.पी.रोडवरील अण्णा भाऊ साठे चौक परिसरातील शासकीय…
    ब्रेकिंग
    11 hours ago

    कुर्ला डेअरीची जमीन देण्याचा जीआर त्वरित मागे घ्या – खासदार प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड*

        मुंबई, दि. 1 जुलै. मुंबईतील महत्वाच्या व मोक्याच्या जमिनी सरकारच्या उद्योपती मित्रांच्या घशात…
    ब्रेकिंग
    13 hours ago

    नगर शहर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ. अनिल आठरे ?

    नगर शहर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ. अनिल आठरे ? नगर-चार महिन्यावर येऊन…
    ब्रेकिंग
    14 hours ago

    नगर शहर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ. अनिल आठरे ? नगर-चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाली आहे.महाविकास आघाडीकडून नगरची जागा हि शिवसेना उबाठा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोघांपैकी एकाला मिळणार आहे, त्यादृष्टीने पक्ष तयारी करत आहेत, यातच नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नगर शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध असणारे डॉ.अनिल आठरे यांना निवडणूक लढवणार का ? असे विचारण्यात आले व त्यांनी होकार दिला. तशी मागणी नवीन चेहरा म्हणून अनेकांनी पक्षाकडे केली होती , दोनच दिवसापूर्वी त्यांनी बारामती येथे जाऊन पक्ष प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली व त्यांनी तयारी करण्याची सूचना डॉ आठरे याना केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांच्या त्यांनी भेटी घाटी घेण्यास सुरवात केली आहे,नगर शहरातील अनेकांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून येत्या विधानसभा निवडणुकीत डॉ.अनिल आठरे यांना उमेदवारी द्यावी, अशीही मागणी केली आहे. यामुळे नगर शहरातील राजकारणात आता नव्याने विधानसभेसाठी डॉ.अनिल आठरे यांचीही नावाची चर्चा जोरात सुरु झाली आहे. नगर जिल्ह्याच्या राजकारण आठरे पाटील घरण्याचे नाव पूर्वीपासून आहे खा.चंद्रभान आठरे खासदार असल्यापासून हे घराणे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. व पवार साहेबाची निगडित आहे.तर डॉ अनिल आठरे ४५ वर्षांपासून डॉक्टरी पेशात व सामाजिक कार्यात आहेत त्याचा जनसंपर्क हि चांगला आहे, व निवडणुकीची तयारी त्यानी सुरु केली आहे. त्यामुळे नगर शहर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ.अनिल आठरे यांच्याही नावाची चर्चा सुरु झाली आहे. फोटो-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नगर शहर विधानसभा निवडणूक लढवण्या संदर्भात डॉ.अनिल आठरे यांनी बारामती येथे पक्ष प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.

    *नगर शहर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ. अनिल आठरे ? अहमदनगर प्रतिनिधी दि.१/…
    ब्रेकिंग
    15 hours ago

    गर्भपातासाठी शासनाच्या मंजुरीनंतरही एसओपीची अंमलबजावणी का नाही ?* *अॅड. सोनिया गजभिये यांच्या प्रयत्नांना यश*

      *अॅड. सोनिया गजभिये यांच्या प्रयत्नांना यश* नागपूर दि. १/जुलै : मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या…
    गुन्हेगारी
    16 hours ago

    शेवगाव पोलीसांची धडाकेबाज कारवाई संशयित आरोपींकडुन चोरीच्या तीन मोटार सायकल जप्त करुन आरोपी ताब्यात*

      अहमदनगर (प्रतिनिधी). दिनांक-०१/, जून. *शेवगाव पोलीसांची धडाकेबाज कारवाई संशयित आरोपींकडुन चोरीच्या तीन मोटार सायकल…
    ब्रेकिंग
    3 days ago

    महावितरण समोरील रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा काँग्रेसचे आंदोलन : किरण काळे ; मनपाचे पंधरा दिवसांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन

      अहमदनगर (प्रतिनिधी) २९ जून : नगर कॉलेज जवळ असणाऱ्या महावितरणच्या कार्यालयासमोरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्याची…
      ब्रेकिंग
      11 hours ago

      मा.आयुक्त तथा प्रशासक,म.न.पा.नांदेड यांना निवेदन!*.

      *मा.आयुक्त तथा प्रशासक,म.न.पा.नांदेड यांना निवेदन!*. नांदेड (प्रतिनिधी) दि.१जुलै. व्हि.आय.पी.रोडवरील अण्णा भाऊ साठे चौक परिसरातील शासकीय गोदामाच्या मोकळ्या जागेत साहित्य रत्न…
      ब्रेकिंग
      11 hours ago

      कुर्ला डेअरीची जमीन देण्याचा जीआर त्वरित मागे घ्या – खासदार प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड*

          मुंबई, दि. 1 जुलै. मुंबईतील महत्वाच्या व मोक्याच्या जमिनी सरकारच्या उद्योपती मित्रांच्या घशात घालण्याचे काम सुरु आहे. धारावी…
      ब्रेकिंग
      13 hours ago

      नगर शहर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ. अनिल आठरे ?

      नगर शहर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ. अनिल आठरे ? नगर-चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची चर्चा…
      ब्रेकिंग
      14 hours ago

      नगर शहर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ. अनिल आठरे ? नगर-चार महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाली आहे.महाविकास आघाडीकडून नगरची जागा हि शिवसेना उबाठा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या दोघांपैकी एकाला मिळणार आहे, त्यादृष्टीने पक्ष तयारी करत आहेत, यातच नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नगर शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध असणारे डॉ.अनिल आठरे यांना निवडणूक लढवणार का ? असे विचारण्यात आले व त्यांनी होकार दिला. तशी मागणी नवीन चेहरा म्हणून अनेकांनी पक्षाकडे केली होती , दोनच दिवसापूर्वी त्यांनी बारामती येथे जाऊन पक्ष प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली व त्यांनी तयारी करण्याची सूचना डॉ आठरे याना केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रमुख नेत्यांच्या त्यांनी भेटी घाटी घेण्यास सुरवात केली आहे,नगर शहरातील अनेकांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून येत्या विधानसभा निवडणुकीत डॉ.अनिल आठरे यांना उमेदवारी द्यावी, अशीही मागणी केली आहे. यामुळे नगर शहरातील राजकारणात आता नव्याने विधानसभेसाठी डॉ.अनिल आठरे यांचीही नावाची चर्चा जोरात सुरु झाली आहे. नगर जिल्ह्याच्या राजकारण आठरे पाटील घरण्याचे नाव पूर्वीपासून आहे खा.चंद्रभान आठरे खासदार असल्यापासून हे घराणे सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहे. व पवार साहेबाची निगडित आहे.तर डॉ अनिल आठरे ४५ वर्षांपासून डॉक्टरी पेशात व सामाजिक कार्यात आहेत त्याचा जनसंपर्क हि चांगला आहे, व निवडणुकीची तयारी त्यानी सुरु केली आहे. त्यामुळे नगर शहर विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ.अनिल आठरे यांच्याही नावाची चर्चा सुरु झाली आहे. फोटो-राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नगर शहर विधानसभा निवडणूक लढवण्या संदर्भात डॉ.अनिल आठरे यांनी बारामती येथे पक्ष प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली.

      *नगर शहर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ. अनिल आठरे ? अहमदनगर प्रतिनिधी दि.१/ जुलै : नगर-चार महिन्यावर येऊन…
      Back to top button
      Translate »
      बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे